शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल

पुणे : पुण्यातील पराभवाची काँग्रेसकडून ना खंत ना खेद; कारणमीमांसा व्हायला हवी, कार्यकर्त्यांचे म्हणणे

चंद्रपूर : खासदारांच्या आंदोलनात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अभियंत्याच्या श्रीमुखात हाणली

राष्ट्रीय : Video - मोदी सरकारच्या मंत्र्याला लिहिता आलं नाही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'; झालं असं काही...

कोल्हापूर : Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते

राष्ट्रीय : राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक...

राष्ट्रीय : ...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा

राष्ट्रीय : लोकसभेच्या अध्यक्षपदावरून INDIA ने बिघडवला NDA चा खेळ; TDP ला दिली मोठी ऑफर!

राष्ट्रीय : हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा

सोलापूर : निलंग्यात युवक काँग्रेसचे आंदोलन; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप