शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'गेल्या 3 वर्षात हजारो करोडपती भारतीयांनी देश सोडला', काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : “भाजपा उमेदवारांचाही EVMवर विश्वास नाही, मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे”; नाना पटोलेंची मागणी

राष्ट्रीय : बंगालमध्ये आघाडी तोडली, विरोधात लढल्या; ममता वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचार करण्याची शक्यता

मुंबई : “महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या”; अटल सेतुला भेगा, नाना पटोलेंची टीका

जळगाव : महायुती सरकारवर कॉग्रेसचे चिखलफेक आंदोलन; भ्रष्टाचार, पेपरफुटी प्रकरणावर केले लक्ष्य

सांगली : शेतकऱ्यांना भूमिहीन करून 'शक्तिपीठ'मधून ठेकेदारांचे हित, काँग्रेस नेत्यांचा आरोप 

पिंपरी -चिंचवड : महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन

राष्ट्रीय : सरकारची बुलडोझर मानसिकता; काँग्रेसची बोचरी टीका, हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन वाद...

नागपूर : काँग्रेस आक्रमक, सरकारच्या पुतळ्याला फासला चिखल, व्हेरायटी चौकात रस्ता रोको

राष्ट्रीय : काँग्रेस आणि टीएमसीमधील वाद मिटला,ममता बॅनर्जी प्रियांका गांधींचा प्रचार करणार?