शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अमरावती : कुलूप तोडून खासदारांनी घेतला जनसंपर्क कार्यालयाचा ताबा; मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावले खडेबोल

अमरावती : काँग्रेसला आम्ही आई मानतो, दादागिरी चालू देणार नाही : ॲड. यशोमती ठाकूर

पुणे : राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

गोवा : त्या कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

राष्ट्रीय : तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, जे बोललो, ते करून दाखवलं...

महाराष्ट्र : फडणवीसांनी आमदारकी दिली नाही, शिवसेनेवर प्रेम असणाऱ्या माजी आमदाराचा भाजपला रामराम

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा प्रयत्न कधीही खपवून घेतला जाणार नाही -  नाना पटोले

महाराष्ट्र : लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत...; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत

अहिल्यानगर : सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक, जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

मुंबई : अटल सेतूला तडे? MMRDA, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणाले, तो सर्व्हिस रोड, अफवा पसरविली जातेय...