शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : देशात पुन्हा कोणीही अशी हिम्मत करणार नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी शपथ घ्यायला जाताच राहुल गांधींनी हात वर केला अन्...; व्हायरल होतोय VIDEO

राष्ट्रीय : तुम्ही माझं घर आणि कुटुंब…’’, राहुल गांधींचं वायनाडच्या जनतेला भावूक पत्र  

नागपूर : काँग्रेसचा उन्माद विधानसभा निवडणुकीत उतरविणार, नागपूर ग्रामीणमध्ये सहाही जागा जिंकणार, खा. अनिल बोंडे यांचा दावा

राष्ट्रीय : घर-शौचालय-रस्ता-नोकरी मोदींकडून मिळवलं, पण मतदान काँग्रेसला केलं...; CM सरमा यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात', प्रियंका गांधींचा BJP वर घणाघात

महाराष्ट्र : पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच, खासदार विशाल पाटील अन् विश्वजित कदमांचा एल्गार

महाराष्ट्र : सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचं कामच केलं नाही; संजय राऊतांचा आरोप

पुणे : कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला; माझ्याकडे नावांसह माहिती, कारवाई होईलच - नाना पटोले

गोवा : जो जीता वही सिकंदर! भाजपालाच आता 'भिवपाची गरज आसा'