शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : श्रीपाद नाईक यांनी घेतली 'संस्कृत'मधून शपथ

राष्ट्रीय : काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान...; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले?

राष्ट्रीय : ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता; NDA अन् INDIA आघाडीत एकमत?

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्षपदी कुणाला मिळणार संधी?; रात्री उशिरापर्यंत अमित शाहांच्या घरी बैठक

संपादकीय : आजचा अग्रलेख : अधिवेशनाच्या प्रथम दिवसें...

महाराष्ट्र : “दूध उत्पादकांना दर वाढवून द्या, तेलंगणप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या”: नाना पटोले

राष्ट्रीय : 'मोदी 3.0 च्या पहिल्या 15 दिवसात मृत्यू, दहशतवादी हल्ला, घोटाळा...', राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'मोदींच्या भाषणात नवीन काहीही नव्हते; आम्ही प्रत्येक मिनिटाचा हिशेब मागणार', काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : देशात पुन्हा कोणीही अशी हिम्मत करणार नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी शपथ घ्यायला जाताच राहुल गांधींनी हात वर केला अन्...; व्हायरल होतोय VIDEO