शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : अमेरिकेत बसलेले सॅम पित्रोदा काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी का महत्त्वाचे? पाहा...

राष्ट्रीय : कशावर आक्षेप असावा, कशावर नसावा...? सल्ला देऊ नका, चला बसा...; ओम बिरला यांनी कुणाला फटकारलं?

नागपूर : काँग्रेसची पुन्हा तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई

महाराष्ट्र : महाभ्रष्टयुती सरकारमुळे राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर,दरडोई उत्पन्नातही घसरले सहाव्या क्रमांकावर, नाना पटोलेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : जर उबाठा भाजपासोबत गेले तर...; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा

यवतमाळ : यवतमाळचे विलास राऊत कॉंग्रेसमधून निलंबित

मुंबई : Maharashtra Assembly's Monsoon Session 2024 अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; शिंदे-फडणवीसांच्या एंट्रीवेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रीय : आता ते कुणीही हटवू शकत नाही...; सेंगोल हटवण्याच्या मागणीवरून गदारोळ, भाजपचं SP-काँग्रेसला प्रत्युत्तर 

मुंबई : 'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : शिकार करा आणि भिंतीवर टांगा; पक्षांतर्गत वादावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना इशारा