शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कोणत्या अधिकाऱ्याने फोन केला?, राहुल गांधींच्या 'त्या' दाव्यानंतर केंद्रीय मंत्र्याचे आव्हान

राष्ट्रीय : आधी सर्वाना जात विचारायचे अन् आता...: हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना विचारला गोंधळात टाकणारा प्रश्न

राष्ट्रीय : चक्रव्युहाच्या भाषणानंतर ईडीच्या कारवाईची तयारी; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : Rahul Gandhi : वडिलांना गमावलं, तेव्हा ज्या दु:खात होतो, तितकंच दु:ख आजही होतंय; राहुल गांधी भावुक!

महाराष्ट्र : ’’राहुल गांधींची जात विचारून केला SC, ST, OBCचा अपमान; मोदींनी माफी मागावी’’, काँग्रेसची मागणी 

वर्धा : शेतकऱ्यांसाठी काय केले ते केंद्र सरकारने सांगावे

राष्ट्रीय : दिल्लीत मुसळधार पाऊस, नव्या संसदेत पाणी भरलं; काँग्रेसने केली मोठी मागणी

राष्ट्रीय : Video: नव्या संसदेच्या छताला गळती; टपटप... पाणी साचविण्यासाठी खाली ड्रम ठेवला

मुंबई : जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राष्ट्रीय : सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाले; काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात हक्कभंगाची नोटीस