शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सभापती धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार; हिवाळी अधिवेशनात येऊ शकताे प्रस्ताव, पण...

महाराष्ट्र : विधानसभेत काँग्रेस करणार दमदार कमबॅक?; पडद्यामागून 'हे' ४ नेते लिहिणार विजयाची स्क्रिप्ट

महाराष्ट्र : राज्यात महायुतीचा पराभव निश्चित, मविआच्या १८३ जागा निवडून येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्र : महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवलीय, हिशोब चुकता करावा लागेल, विजय वडेट्टीवारांचा इशारा

महाराष्ट्र : शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?’’, नाना पटोलेंची टीका 

महाराष्ट्र : CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

नांदेड : कॉँग्रेस खासदार चव्हाणांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक उभे राहिले, जाब विचारत म्हणाले...

सांगली : काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रात दहा उमेदवार इच्छुक, 'या' ठिकाणाहून एकही अर्ज नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंना...; भाजपाची बोचरी टीका

राष्ट्रीय : सोनिया गांधी यांच्यासोबत बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांचा दौरा पूर्ण; सुनीता केजरीवाल आणि अन्य नेत्यांची घेतली भेट