शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : पक्षांचे वेगवेगळे सर्व्हे आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

महाराष्ट्र : अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या पाठीशी, विधानसभेत मविआचा झेंडा फडकवू, नसिम खान यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच; मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊतांचे मोठं विधान

महाराष्ट्र : विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

अन्य क्रीडा : विनेश फोगाटवरून हरियाणात काँग्रेस खेळणार मोठी खेळी? स्वागत यात्रेत बड्या नेत्याच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

राष्ट्रीय : झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...!

महाराष्ट्र : त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर...

महाराष्ट्र : उत्तर प्रदेश जिंकलं आता महाराष्ट्र...; समाजवादी पक्षानं मविआला मागितल्या 'इतक्या' जागा