शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : तज्ज्ञांना सेवेत आणण्याचा हाच अनिवार्य मार्ग’’, लेटरल एंट्रीला शशी थरूर यांचा पाठिंबा  

राष्ट्रीय : ...तर बड्या नेत्यांचंही तिकीट कापणार; राहुल गांधी यांनी दिले संकेत, नेत्यांसमोर घातली अशी अट   

राष्ट्रीय : Video - धक्कादायक! पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याला आला हार्ट अटॅक; झाला मृत्यू

राष्ट्रीय : थेट भरती हा दलित, आदिवासी, ओबीसींच्या हक्कांवर हल्लाच, राहुल गांधींचा आरोप

राष्ट्रीय : UPSC मध्ये लॅटरल एन्ट्री चुकीची चिराग पासवान 'लॅटरल एंट्री'वर स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : VIDEO : हातात माईक, खाली वाकला अन्...; पत्रकारांशी बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू

मुंबई : मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता; अन्याय झाला म्हणत झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावे निश्चित, आमदार प्रकाश आवाडे यांची गुगली

राष्ट्रीय : 'शेख हसीनाप्रमाणे कर्नाटकच्या राज्यपालांनाही पळावे लागेल...', काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : 'Lateral Entry' म्हणजे काय रे भाऊ..; कशी होते सरकारी पदांवर थेट नियुक्ती? जाणून घ्या