शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : CM एकनाथ शिंदेंनी फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केलेला 'तो' खटला शिवसेनेनं समोर आणला

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत

महाराष्ट्र : किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा; उद्धव ठाकरे गटाची भूमिका

महाराष्ट्र : “बदलापूरची शाळा RSS विचारांची, CCTV फुटेज गायब, पोलिसांवर दबाव”; नाना पटोलेंचा दावा

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या नेतृत्वात काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची लढाई लढणार; खर्गे यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : लोकसभेत जिंकलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपाचा फायदा, राज्यसभेत बळ वाढणार, कसे? जाणून घ्या

महाराष्ट्र : दोन महिन्यात कोणाला फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आव्हान 

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा मुंबईतील फॉर्म्युला ठरला? ३-२-१ असे होणार जागावाटप? कोण-कुठे लढणार?

मुंबई : झिशान सिद्दीकींमुळे वांद्रे पूर्व जागेवर महायुतीत पेच; शिवसेना पदाधिकारी नाराज

राष्ट्रीय : video: विनेश फोगाट काँग्रेसकडून विधानसभा लढवणार? भूपेंद्र हुड्डा म्हणाले, 'आमची इच्छा तर...'