शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य, देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत”; काँग्रेसचा दावा

नांदेड : सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज

महाराष्ट्र : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय : 'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

राष्ट्रीय : 'शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार...' कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद

राष्ट्रीय : कर्नाटकात ऑपरेशन कमळची तयारी, आमदरांच्या खरेदीसाठी 100 कोटींची ऑफर; काँग्रेसचा मोठा दावा

राष्ट्रीय : Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारचं केलं कौतुक; राहुल गांधींवर साधला जोरदार निशाणा, म्हणाले...

राष्ट्रीय : मिस इंडियामध्येही हवं आहे आरक्षण...; किरेन रिजिजू यांचा राहुल गांधींवर 'बालबुद्धी' म्हणत निशाणा

राष्ट्रीय : एवढी वर्षे सत्ता होती, तेव्हा जातिनिहाय जनगणना का केली नाही?’’,मायावतींचा राहुल गांधींना सवाल

महाराष्ट्र : संजय राऊतांवर मनसेचा पलटवार; संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांसोबत जाणं हे तुमचं महाराष्ट्र प्रेम का?