शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : राजकोट किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही’’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप   

जालना : खडी क्रशरची तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यास भाजपच्या कार्यकर्त्यांची मारहाण

महाराष्ट्र : विधानसभेत मविआला बहुमत मिळणार, हा पक्ष मोठा भाऊ ठरणार, काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत दावा

राष्ट्रीय : तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं

राष्ट्रीय : मतदानापूर्वीच NDA ने राज्यसभेत गाठला बहुमताचा आकडा, 12 सदस्यांची बिनविरोध निवड...

मुंबई : “शिवरायांचा सतत अपमान करणे भाजपाची मानसिकता, राज्य-केंद्रावर गुन्हे दाखल करा”: नाना पटोले

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींपासून अडचण काय? राहुल गांधी म्हणाले, अशा व्यक्तीमुळे काही ना काही...

राष्ट्रीय : राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना, म्हणाले...

कोल्हापूर : विधानसभेला कोल्हापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी काटाजोड दुरंगी लढती; महायुती-महाविकास आघाडीत कुणाला किती जागा..जाणून घ्या

महाराष्ट्र : शिवपुतळा कोसळून २४ तास होत आले, चौकशी समिती नेमली का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल