शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : आम्ही कुणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींना कोलकाता प्रकरणाची चौकशी व्हावी असं वाटत नाही, अनेक गुपितं उघड होतील

महाराष्ट्र : ‘तो’ सर्व्हे काँग्रेसचा नाही, मविआला महाराष्ट्रात एवढ्या जागा मिळतील, नाना पटोलेंचा दावा 

महाराष्ट्र : महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?

नागपूर : ‘नारी न्याय आंदोलन’ करण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसच्या लाडक्या बहिणींमध्ये मतभेदांचा खडा;

राष्ट्रीय : 'मुझे माफ करना राहुल मेरे भाई...', BJP सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सिंगरचा अनोखा पक्षप्रवेश

महाराष्ट्र : “PM मोदींना खुश करायला पुतळ्याचे अनावरण, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत”: प्रणिती शिंदे

राष्ट्रीय : भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार

उत्तर प्रदेश : सपा-काँग्रेसमध्ये जिनांचा आत्मा, सामाजिक फाळणीचा प्रयत्न सुरु; CM योगींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी; जम्मू काश्मीरात पुन्हा कलम ३७० लागू करण्याचं वचन