शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक कबुल केली”: नाना पटोले

महाराष्ट्र : “पंतप्रधान मोदींनी सशर्त माफी मागितली, सावरकरांना मधे आणले”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

महाराष्ट्र : काँग्रेसचा खळबळजनक अंतर्गत सर्व्हे; इच्छुकांची संख्या तिपटीने वाढली, भाजपच्या मोहिमेला धक्का

मुंबई : मी अजून काँग्रेसमध्येच, हकालपट्टीबाबत अधिकृत माहिती नाही, जर तसं झालं तर...

महाराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत, उलट..., नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्र : पालघरचे वाढवण बंदर पंतप्रधानांच्या खास मित्राच्या फायद्यासाठी’’, नाना पटोलेंचा आरोप  

राष्ट्रीय : राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा?

महाराष्ट्र : मोठी बातमी! काँग्रेसच्या 'या' २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती

महाराष्ट्र : ...म्हणून पोलिसाने गाडी साफ केली; व्हायरल व्हिडीओवर शिंदे गटाच्या गायकवाडांनी मांडली बाजू

महाराष्ट्र : ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?