शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : 'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य

पुणे : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती

पुणे : 'निसर्गाला मोदींची सभा मान्य नव्हती, म्हणून सभा रद्द करावी लागली'; काँग्रेसने साधला निशाणा

महाराष्ट्र : लोकसभा निकालानंतर लाडकी बहीण योजना का आणली?; CM एकनाथ शिंदेंचं विरोधकांना थेट उत्तर

राष्ट्रीय : कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

राष्ट्रीय : Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधी भारतीय आहेत की विदेशी? उच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा

राष्ट्रीय : 'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली

अन्य क्रीडा : काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : या राज्यातील काँग्रेस सरकार राबवणार ‘योगी मॉडेल’, दुकानदारांसाठी लागू केला हा नियम