शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'आत्मनिर्भर भारत की अमेरिका निर्भर...?' व्यापार करारावरून काँग्रेसने केंद्रावर साधला निशाणा

राष्ट्रीय : 'मी नेहरूवादी, राजीववादी; पण राहुलवादी नाही', मणिशंकर अय्यर यांचे पक्षनेतृत्वावर टीकास्त्र

पुणे : पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले; भाजप- काँग्रेसच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल

पुणे : पुण्यात भाजप- काँग्रेसचा राडा; इथून पुढे आंदोलनाला परवानगी मिळणार नाही, आयुक्तांचा मोठा निर्णय

मुंबई : ‘शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का?’ भाजपाचा सवाल  

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाममध्ये काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याने सोडला पक्ष

महाराष्ट्र : ‘ ...तर माझी जीभ नक्की कापा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपाला थेट आव्हान

पुणे : पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक! स्वतःला शिस्तबद्ध म्हणणाऱ्या अन् गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का?

महाराष्ट्र : ‘हर्षवर्धन सपकाळजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपूमध्ये कुठे आणि कसली समकक्षता?’, भाजपाचा सवाल ‘

महाराष्ट्र : तुम्हाला लाज वाटतेय का? शहीद टिपु सुलतान मार्ग नावाचा प्रस्ताव भाजपाने दिलेला, काँग्रेसने 'ठराव'च दाखवला