शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

राजकारण : महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर

पुणे : Shivaji Nagar Vidhan Sabha: 'बाहेरचा उमेदवार सहन केला जाणार नाही', निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे अंतर्गत तुंबळ युद्ध

नांदेड : देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक

राष्ट्रीय : कुठे आहेत ते... त्यांना बोलवा, काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले

गोंदिया : चार मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या ४४ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

राष्ट्रीय : राहुल गांधी दिल्लीत काढणार न्याय यात्रा; काँग्रेस केजरीवाल-भाजपला करणार लक्ष्य

गोवा : सुभाष वेलिंगकर वादाची धग कायम; भाजप जातीय तणाव निर्माण करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

राष्ट्रीय : ‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका

महाराष्ट्र : सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं