शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हरयाणा निकालाने राहुल गांधींना झटका, महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान?

अन्य क्रीडा : Haryana Election Result : विनेश फोगाटने राजकारणातील 'कुस्ती' जिंकली; आमदार होताच आनंद गगनात मावेना

राष्ट्रीय : हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला

राष्ट्रीय : सर्व काही भाजपच्या इशाऱ्यावर होत...; हरयाणा निकालावरुन काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका

राष्ट्रीय : निकालात अनिल विज पिछाडीवर! रिपोर्टरनं केली फरमाइश, गायलं- हर फिक्र को धुएं में उडाता चला गया'; बघा VIDEO

अमरावती : काँग्रेसला धक्का; सुलभा खोडके बांधणार 'घड्याळ'!

राष्ट्रीय : अखेरच्या क्षणी टी-२० सारखा पलटला हरियाणाचा राजकीय 'गेम'; काँग्रेसचा हिरमोड, भाजपा खुश

राजकारण : हरयाणात निकाल फिरला! काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : आप-काँग्रेसमध्ये आघाडी झाली असती तर निकाल बदलला असता…, AAP नेत्याचं मोठं विधान

राष्ट्रीय : हरियाणातील ज्या राजकीय पिचवर सेहवागनं 'बॅटिंग' केली, कशी आहे तिथली स्थिती? कुणासाठी केला होता प्रचार? जाणून घ्या