शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड ! - विखे पाटील

महाराष्ट्र : संदीप देशपांडेंसह मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला प्रकरण

मुंबई : VIDEO: मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला; संजय निरुपम संतापले

महाराष्ट्र : मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरूपम यांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : हा तर काँग्रेसच्या कार्यालयावर केलेला सर्जिकल स्ट्राईक - संदीप देशपांडे

नाशिक : राष्टÑवादीचा हल्लाबोल मोर्चा सिन्नर : निवेदनाद्वारे नोंदविला शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध

राष्ट्रीय : राहुल गांधींमुळे दोन भावांमध्ये भांडण, तहसीन पुनावाला यांनी तोडले सर्व संबंध

पुणे : ‘काँग्रेस कनेक्ट’ अभियानाचा पुण्यातून होणार शुभारंभ; अशोक चव्हाण करणार उद्घाटन

मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाची निवड 'इलेक्शन नाही तर सिलेक्शन', काँग्रेस नेत्याचा राहुल गांधींवर निशाणा 

राष्ट्रीय : गुजरातमध्ये सत्ता स्थापन करायची? फक्त ही एक जागा जिंका