शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली, राजस्थानातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

राष्ट्रीय : काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालतात, मोदींची काँग्रेसवर टीका

अहिल्यानगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच आमने-सामने उभे ठाकण्याचे संकेत

नाशिक : नाशिक कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय : काँग्रेसने ‘त्या’ टीकेनंतर केले नौदलाचे अभिनंदन

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणूक सक्षमपणे लढविणार, महिंद्र सावंत यांचे आश्वासन, मुंबई येथील काँग्रेसची बैठक

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीत, टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

राष्ट्रीय : राहुल गांधी श्री 'राम', तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'रावण' ; अमेठीतील वादग्रस्त पोस्टर

नागपूर : न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा

सांगली : अनियंत्रित संघटनांमुळे भारताचा पाकिस्तान होईल - प्रकाश आंबेडकर