शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारविरुद्ध विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांची 'डिनर डिप्लोमसी'

मुंबई : एकनाथ खडसे भोगताहेत कर्माचं फळ, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

राष्ट्रीय : राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

पिंपरी -चिंचवड : पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची सायकल रॅली

अकोला : अकोला : महापालिका करवाढीच्या विरोधात काँग्रेसची गांधीगिरी!

नागपूर :  नागपुरातील काँग्रेस नगरसेवकांचे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात मंगळवारी काँग्रेसचा मोर्चा

नाशिक : ‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात कॉँग्रेसही सहभागी

नागपूर : नागपुरात  भाजपाची तिरंगा यात्रा तर काँग्रेसची संविधान रॅली

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसची नोटीस