शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

बुलढाणा : बुलडाणा जिल्हय़ात युवक काँग्रेसचे ‘पकोडा’ आंदोलन!

नागपूर : नागपुरात भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक 

वाशिम : वाशिम : मृतांच्या कुटुंबीयांचं माणिकराव ठाकरे यांनी केले सांत्वन, मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही

राष्ट्रीय : 'आपल्याकडे केवळ सैन्यात असले तरच मुस्लिमांना राष्ट्रभक्त समजतात'

राष्ट्रीय : ...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती

राष्ट्रीय : रा. स्व. संघच चालवत आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा प्रहार

वाशिम : विधानपरिषद उपसभापतींनी साधला वाशिम काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद

नांदेड : भाजपा नेत्यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण

राष्ट्रीय : पाकिस्तानवर माझं भारताइतकंच प्रेम- मणिशंकर अय्यर

बुलढाणा : इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा