शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : नगर दक्षिणेतून प्रसंगी अपक्ष लढण्याचे सुजय विखेंचे सूचक वक्तव्य

राष्ट्रीय : राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! 58 जागांसाठी 23 मार्चला होणार मतदान

नाशिक : मिळकत करवाढीविरोधात कॉँग्रेसचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन

संपादकीय : ‘काँग्रेस हाच पर्याय’

मुंबई : गंगासफाईच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात बँका साफ होत आहेत - हार्दिक पटेल

राष्ट्रीय : बीग बींनी ट्विटरवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांना फॉलो केल्याने राजकीय चर्चेला उधाण

गोवा : मनोहर पर्रीकरांच्या आरोग्याविषयी लपवा-छपवी नको - काँग्रेस

पुणे : शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

मुंबई : हार्दिक पटेल उद्या मुंबईत, मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी साधणार संवाद 

नागपूर : नागपुरात पकोडे तळून भाजप विरोधात नारेबाजी