शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

रायगड : नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : शिवसेना-काँग्रेस आघाडीची पुन्हा सरशी

राष्ट्रीय : राष्ट्रीय अधिवेशनासाठी काँग्रेसची जोरदार तयारी, राहुल यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

राष्ट्रीय : लक्ष वळविण्याची मोदी सरकारची चाल, भाजपावर कॉंग्रेसकडून दडपशाहीचा आरोप

राष्ट्रीय : ...तर ईशान्य भारतात फक्त एका राज्यात राहिल काँग्रेसचे सरकार

राष्ट्रीय : कर्नाटकात सिद्धरमय्या नाही तर 'सीधा रुपैया'चं सरकार, नरेंद्र मोदींची खोचक टीका

महाराष्ट्र :  त्या व्हिडीओबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : मराठीबाबत सरकारचे खायचे अन् दाखवायचे दात वेगवेगळे - विखे पाटील

मुंबई : नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत, तर सरकारच निराशेनं ग्रासलेलंय -  राधाकृष्ण विखे-पाटील  

नागपूर : बेशिस्तांना चाप लावण्यासाठी शहर काँग्रेसची अचारसंहिता

नागपूर : मी बंडखोरांचा नेता कसा?