शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : सोनहिरा हरपला !

महाराष्ट्र : ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा 

महाराष्ट्र : काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्राने निष्ठावंत नेता गमावला- राजेंद्र दर्डा

महाराष्ट्र : पतंगराव कदम नावाचं वादळ शमलं

राष्ट्रीय : पाटी कोरी झाल्याने काँग्रेस उभारी घेईल - राहुल गांधी

संपादकीय : गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा

नागपूर : नागपूरची अख्खी शहर काँग्रेस दिल्ली दरबारात

ठाणे : विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

राष्ट्रीय : विरोधकांच्या ऐक्यासाठी सोनियांचा प्रयत्न

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदींवरील कारवाई मागे घ्या