शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र :  अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून शिवसेना राहुल फाळकेच्या आत्महत्येचे प्रायश्चित करणार का?  विखे पाटील यांचा सवाल

नागपूर : काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधीतूून राऊत, धवड यांना वगळले

राष्ट्रीय : मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था विस्कटली, मनमोहन सिंग यांचा घणाघाती आरोप

राष्ट्रीय : मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण व्यक्ती केंद्रित

राष्ट्रीय : सगळ्यांना सोबत घेऊनच चाला; 'एनडीए'तील आणखी एका मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

राष्ट्रीय : काँग्रेसच्या महाविधेशनातील 'त्या' छायाचित्राचे मिम व्हायरल

राष्ट्रीय : भाजपा आणि संघ कौरवांप्रमाणे फक्त सत्तेसाठी लढतात- राहुल गांधी

राष्ट्रीय : भाजपाच्या अध्यक्षपदी खुनी व्यक्ती- राहुल गांधी

राष्ट्रीय : नोटाबंदीसारखा दुसरा खोटारडेपणा असू शकत नाही- पी. चिदंबरम

राष्ट्रीय : मोदी सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, काश्मीरमध्येही परिस्थिती बिघडली - मनमोहन सिंग यांचा घणाघात