शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : फेसबुक डेटावरून राजकीय खडाजंगी! काँग्रेस-भाजपा भिडले 

बुलढाणा : ‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

राष्ट्रीय : मि. झुकरबर्ग आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही; रविशंकर प्रसाद यांचा इशारा

राष्ट्रीय : काँग्रेसला धक्का की काँग्रेसचा धक्का?; तीन प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्यांनी खळबळ

छत्रपती संभाजीनगर : दोस्त दोस्त ना रहा : वैजापूर न.प. निवडणुकीचा आखाडा तापला

राष्ट्रीय : राज बब्बर यांनी दिला यूपी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीवर घारड, तायवाडे, भोयर, राऊत, सपकाळ

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भाषणापासून प्रेरित होऊन गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा

रत्नागिरी : रत्नागिरीत काँग्रेसचा अन्न सत्याग्रह, शासनाच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व