शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोंदिया : काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीची बैठक

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018: देवेगौडांच्या मुलानं उडवली काँग्रेसची झोप

मुंबई : मुंबईकरांची पिळवणूक थांबवा - संजय निरुपम  

संपादकीय : महाराष्ट्रात काँग्रेस-राकाँत सैद्धांतिक समझोता

मुंबई : भाजपाचा उत्सव शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारा- सचिन सावंत

सोलापूर : भाजप सरकारच्या विरोधात सोलापूरातील काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रीय : मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसला सापडला 'स्मार्ट' मार्ग

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

ठाणे : कॉंग्रेसच्या गटनेतेपदी विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती, यासिन कुरेशी यांची अवघ्या एका वर्षातच उचलबांगडी

महाराष्ट्र : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस करणार आंदोलन - अशोक चव्हाण