शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : karnataka assembly elections 2018: काँग्रेसचा सर्वात श्रीमंत युवा उमेदवार, 1 हजार कोटींची संपत्ती

राष्ट्रीय : महाभियोग नाकारल्यास काँग्रेस जाणार कोर्टात!

राष्ट्रीय : महाभियोग : ... तर काँग्रेस घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव 

राष्ट्रीय : उद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ!

राष्ट्रीय : रायबरेलीमध्ये वंशवाद पाहिला, विकास नाही- अमित शहा

राष्ट्रीय :  काँग्रेस न्यायाधीशांना दाखवतेय महाभियोगाची भीती, अरुण जेटलींचा आरोप  

गोवा : गोवा सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला 

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांना हटवण्यासाठी काँग्रेस महाभियोग प्रस्ताव आणणार ?

महाराष्ट्र : काँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी

नांदेड : मोदींविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज