शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election 2018- काँग्रेस, भाजपा असो वा जेडीएस...घराणेशाहीत अडकले कर्नाटकातील पक्ष

राष्ट्रीय : सोनिया गांधी तर ‘इटली वाली बाई, सूरतमधील रोड शोदरम्यान साध्वी प्रज्ञा यांचा काँग्रेसवर घणाघात

राष्ट्रीय : Karnataka Election 2018: माजी पंतप्रधान ठरणार कर्नाटक विधानसभेतील 'किंगमेकर'

राष्ट्रीय : तेव्हा सिब्बल महाभियोग प्रस्तावाला म्हणाले होते असंवैधानिक, व्हिडीओ व्हायरल 

राष्ट्रीय : Karnatak Election 2018 - येडियुरप्पांचे पंख छाटणे भाजपाला महाग पडणार

राष्ट्रीय : ...तर स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार माणसं मिळणार नाहीत, राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली

राष्ट्रीय : भाजपा आमदाराने शूर्पणखाशी केली ममता बॅनर्जींची तुलना, म्हणाले बंगाल जम्मू-काश्मीर बनेल

मुंबई : काँग्रेसचे शिष्टमंडळ घेणार राहुल गांधींची भेट

धुळे : पंचायतराज लोकशाहीचा आत्मा