शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकात 'हे' नेते ठरले काँग्रेससाठी 'गेमचेंजर', बघा कशी आखली रणनीती

नाशिक : नाशिक  शहरातील  कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

नागपूर : कर्नाटकात भाजपाच्या पराभवाने, नागपुरात काँग्रेसचा जल्लोष

यवतमाळ : कर्नाटकातील घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध

पुणे : भाजपाच्या पराभवाच्या आनंदात काँग्रेस, मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र 

पुणे : कर्नाटकात येडियुरप्पांचा राजीनामा :पुण्यात काँग्रेसचे सेलिब्रेशन 

पुणे : काँग्रेस सरकारची फक्त घोषणाबाजी : थावरचंद गेहलोत यांची टीका 

राष्ट्रीय : Karnataka Floor Test: राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?... (पूर्ण भाषण) 

पुणे : ईव्हीएम हटाअाे, लाेकशाही बचाव ; काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा नारा

नाशिक : केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी कॉँग्रेस आक्रमक : लोकशाहीचा गळा घोटल्याची तक्रार