शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपावर वाटले पेढे; इंधन दरवाढीवर एनएसयुआयची 'गांधीगिरी'

वसई विरार : ‘हा विकास आहे की विनाश?', विखे पाटील यांची घणाघाती टीका

मुंबई : बहुत हुई महंगाई की मार,लूटमार बंद करो मोदी सरकार -अशोक चव्हाण

नागपूर : राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला गती दिली

राष्ट्रीय : कुमारस्वामींनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उपमुख्यमंत्रिपदावर निर्णय उद्या

पुणे : .... म्हणून  मुख्यसभेत झाली दोन गटनेत्यांमध्ये बाचाबाची 

राष्ट्रीय : Karnataka: काँग्रेस आमदार भाजपाच्या मदतीला, काँग्रेस-जेडीएस तोंडावर आपटले 

परभणी : परभणी- हिंगोली विधान परिषदेसाठी ९९.६० टक्के मतदान

राष्ट्रीय : आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत- शहा

वसई विरार : देवेंद्र फडणवीस हे तर निरव मोदी आणि विजय माल्याचे राजकीय अवतार