शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : काँग्रेसने ढकलल्या दुचाकी तर राष्ट्रवादीची घोषणाबाजी !

राष्ट्रीय : कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट

राष्ट्रीय : कुमारस्वामींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, दिसली मोदीविरोधकांची एकजूट

जळगाव : जळगावात काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीचा पेढे वाटून निषेध

वसई विरार : सत्तेत आल्यानंतर भाजपाने विकास नव्हे तर विनाश केला - विखे

मुंबई : कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांना क्लीनचिट

गोंदिया : सभापतींची तानाशाही थांबवा

राष्ट्रीय : Karnatak : काँग्रेस-जेडीएसमध्ये मंत्रिपदांनंतर व्हीआयपी जागांवरून रस्सीखेच

राष्ट्रीय : काँग्रेसचे जी. परमेश्वर यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड  

राष्ट्रीय : मराठी भाषक नेता होणार कर्नाटक विधानसभेचा अध्यक्ष?