शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

राष्ट्रीय : राहुल गांधी निपाह व्हायरससारखे; हरियाणाचे मंत्री बरळले

गोवा : गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रपतींना साकडे

पुणे : आमदार पलूसचा तरी पुणे कायम स्मरणात : विश्वजीत कदम

राष्ट्रीय : राहुल गांधींना भाजपाचा कोणताही कार्यकर्ता सहज हरवेल- स्मृती इराणी

राष्ट्रीय : हे सत्य माहिती आहे का? चार वर्षांत 18 राज्यांमध्ये निवडणुका, भाजपाला पाच राज्यांमध्येच बहुमत

बीड : काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजप सरकार विरोधात सायकल रॅली

वसई विरार : Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा

राष्ट्रीय : परदेशात जाण्याआधी राहुल गांधींचा भाजपाच्या ट्रोल आर्मीसाठी 'स्पेशल' मेसेज

सोलापूर : जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिदधू न्यामगौडा यांचे अपघाती निधन