शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते- योगी आदित्यनाथ

राष्ट्रीय : जे बोलायचंय ते संघाच्या कार्यक्रमातच बोलेन; प्रणव मुखर्जींनी मौन सौडलं

यवतमाळ : घाटंजी येथे काँग्रेसचे तिरडी आंदोलन

राष्ट्रीय : VIDEO: पुन्हा असली घोषणा दिलीस तर नदीत बुडवेन; दिग्विजय सिंहांनी वृद्धाला झापले

वसई विरार : काँग्रेसचा स्वत:च्या पायावर धोंडा

अमरावती : तूर, हरभरा खरेदीसाठी युवक काँग्रेस आक्रमक

मुंबई : पालघरमध्ये भाजपचा नाही, तर साम, दाम, दंड, भेदाचा विजयः खा. अशोक चव्हाण

भंडारा : Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले!

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांना ३५ हजार १९४ मतांची आघाडी

महाराष्ट्र : Palghar bypoll results 2018: 'काँग्रेस ही लेना बँक, देना बँक नाही'