शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    राष्ट्रीय : काँग्रेस म्हणते, नरेंद्र मोदी औरंगजेब बादशाहपेक्षा अधिक क्रूर 

    मुंबई : देशाचा तुरुंग करणारेच आता मोदी, RSSच्या नावाने जनतेला घाबरवताहेत!; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

    राष्ट्रीय : कर्नाटक सरकार ५ जुलैला कोसळणार?; कुमारस्वामींना धक्का देणार काँग्रेसचे नाराज आमदार 

    राष्ट्रीय : ...त्या काळात माणसेच नव्हे, तर त्यांच्या विचारांनाही बंधक बनवलं, आणीबाणीवर मोदींची टीका

    राष्ट्रीय : 'ते पण माझे ठुमके पाहत असतील', भाजपा खासदाराच्या त्या विधानाचा सपना चौधरीनं घेतला समाचार

    राष्ट्रीय : रॉबर्ट वाड्रांकडील 'ते' ४२ कोटी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; नोटीस पाठवली!

    राष्ट्रीय : आणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

    सोलापूर : सोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने

    जालना : बुथ कमिटीचे काम यशस्वी करा- गोरंट्याल

    अकोला : बार्शीटाकळी नगर पंचायत निवडणूक: काँग्रेसने घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती!