शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    पुणे : उद्घाटन कार्यक्रमातील गळतीपात्रावरुन मुख्यसभा वादळी होणार 

    राष्ट्रीय : ममतांना काँग्रेसची टाळी, राज्यसभेतही भाजपाला धक्का देण्यासाठी कर्नाटकी खेळी?

    पुणे : भाजप शहराध्यक्ष एंजटगिरी करु नका : अरविंद शिंदे 

    राष्ट्रीय : नर्तिकेच्या ठुमक्यांमध्येच काँग्रेसला रस

    नागपूर : जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का? 

    जालना : साठ वर्षात कर्ज बुडव्यांना देशाबाहेर जाऊ दिले नाही

    नागपूर : मेयोच्या समस्यांना घेऊन अधिष्ठात्यांना घेराव

    मुंबई : लोकां सांगे...! आणीबाणीवर बोलणाऱ्या मोदींना राज ठाकरेंचा व्यंगचित्रामधून टोला

    राष्ट्रीय : देशाला लाज आणली; महिला सुरक्षेवरुन राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

    राष्ट्रीय : अर्थसंकल्पाचे 'करनाटक'; कहाणी अर्थखाते सांभाळणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांची