शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली

अन्य क्रीडा : काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : या राज्यातील काँग्रेस सरकार राबवणार ‘योगी मॉडेल’, दुकानदारांसाठी लागू केला हा नियम

मुंबई : “ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”

राष्ट्रीय : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका; FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, लोकायुक्तांकडे सोपवला तपास

महाराष्ट्र : सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 

कोल्हापूर : Kolhapur: चंदगड विधानसभेसाठी बाभूळकर आघाडीवर; काँग्रेस अस्वस्थ

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी...; खरगेंचा घणाघात

राष्ट्रीय : कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?