शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : अटेम्प्ट टू मर्डर, गुन्हेगारी धमकी अन्...! भाजपनं राहुल गांधींविरोधात या 6 कलमांखाली दाखल केली तक्रार

राष्ट्रीय : Chirag Paswan : याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी...; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले

राष्ट्रीय : लज्जास्पद..., आता यांचा हिंसाचार संसदेपर्यंत पोहोचला; धक्का-बुक्की प्रकरणावरून कंगना रणौत यांचा निशाणा

राष्ट्रीय : …तर मी खासदारकीचा राजीनामा देईन, राहुल गांधींवरील धक्काबुक्कीच्या आरोपामुळे पप्पू यादव संतापले

महाराष्ट्र : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांचा सहभाग; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच सादर केले

महाराष्ट्र : परभणी, बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक लावणाऱ्या’’, नाना पटोले यांची टीका

महाराष्ट्र : ...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'आता पुढे जाण्याची गरज...', आंबेडकर वादावर शशी थरुरांनी काँग्रेस-भाजपला फटकारले

राष्ट्रीय : भाजप-काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की; केंद्रीय मंत्र्यांने संपूर्ण घटनाक्रमच सांगितला..!

महाराष्ट्र : काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी; आदित्य ठाकरे संतापले