शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाला कुणाचं समर्थन अन् कुणाकुणाचा विरोध? असं आहे, लोकसभा-राज्यसभेतलं संपूर्ण गणित!

राष्ट्रीय : देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका

महाराष्ट्र : “बीडच्या रस्त्यावरील टोळीयुद्ध आता जेलमध्ये सुरू! पोलीस खाते, गृहविभाग काय करत आहे?”: सपकाळ

राष्ट्रीय : देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने..., मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान

गोवा : पालकांचा विरोध दिल्लीत मांडणार: खासदार विरियातो फर्नांडिस

सांगली : मतांच्या राजकारणासाठी भारतात जन्माला आलेले गद्दार पाकिस्तानपेक्षाही धोकादायक; पडळकरांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : काय आनंदाची गुढी उभारायची, मी त्यात पडत नाही; गुढीपाडव्याबाबत वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान

ठाणे : दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न

गोवा : म्हादईसाठी खासदारांनी एकत्र यावे; कॅप्टन विरियातो यांचे श्रीपाद नाईक, तानावडेंना आवाहन

महाराष्ट्र : काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू