शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक

राष्ट्रीय : संसद परिसरात खासदार भिडले! अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, भाजपच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी नोंदवली FIR

राष्ट्रीय : कोण आहेत भाजप खासदार फांगनोन कोन्याक? ज्यांनी राहुल गांधींवर केलाय गैरवर्तनाचा आरोप 

राष्ट्रीय : राहुल गांधींवर भाजपाच्या महिला खारदाराने केलेले आरोप बिनबुडाचे’’, काँग्रेस खासदाराचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

महाराष्ट्र : मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयात राडा, भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाऐवजी मारकडवाडीची वकिली करावी आणि…’’ नाना पटोलेंचं आव्हान 

पुणे : भाजपची ही दडपशाही चालणार नाही; खरगेंना धक्काबुक्कीचा पुण्यात काँग्रेसकडून निषेध

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, काँग्रेसला मोठा धक्का

राष्ट्रीय : Parliament Scuffle: प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांना काय झालं? प्रकृतीबद्दल RML ने दिली अपडेट