शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : जया बच्चन म्हणाल्या, भाजपच्या जखमी खासदारांना पुरस्कार दिला पाहिजे, कारण...

महाराष्ट्र : बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका बोटचेपी, पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय”, नाना पटोले यांचा आरोप 

राष्ट्रीय : ‘१९८४’ लिहिलेली बॅग देणाऱ्या भाजपा खासदारावर प्रियंका गांधी संतापल्या, म्हणाल्या...  

राष्ट्रीय : संसद धक्काबुक्की प्रकरण: सात सदस्यांची SIT स्थापन, कोणते अधिकारी करणार तपास?

सांगली : विधानसभेनंतर आता मिनी मंत्रालयाची तयारी, गावपुढाऱ्यांच्या हालचाली सुरू

राष्ट्रीय : प्रियांका गांधींची खासदारकी धोक्यात? भाजप नेत्यानं घेतली उच्च न्यायालयात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?

राष्ट्रीय : मला कोठडीतच मारण्याचे षडयंत्र, भाजप आमदार सी. टी. राव यांचा काँग्रेसवर आरोप

महाराष्ट्र : भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात; संजय राऊत काय बोलले?

नागपूर : जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार का?, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

संपादकीय : काम नको, गोंधळच हवा! बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विधान अन् भाजपा-काँग्रेसचे राजकारण