शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द

राष्ट्रीय : भाजप-काँग्रेसचा विषय नाही, आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार- गौतम अदानी

राष्ट्रीय : काँग्रेस 26 जानेवारीपासून 'संविधान बचाव पदयात्रा' काढणार, बेळगावमधील बैठकीत निर्णय

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये उपचार सुरू

राष्ट्रीय : राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला मेसेज; अधिवेशनात मांडला पुढचा अजेंडा!

महाराष्ट्र : परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले

राष्ट्रीय : महात्मा गांधीजींच्या नुतनीकरण केलेल्या पुतळ्याचे अनावरण, दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण

राष्ट्रीय : भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात; सोनिया गांधींचे CWC ला पत्र

नागपूर : Nagpur: काँग्रेस आक्रमक ; गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून दूर करण्याची मागणी

राष्ट्रीय : दिल्ली जिंकण्यासाठी संघ दक्ष, आखली अशी रणनीती; हरयाणा, महाराष्ट्राची पुनरावृत्ती होणार?