शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : जाचक GSTत बदल करण्याची वेळ, आगामी अर्थसंकल्पात GST 2.0 आणा, काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : 300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा

पुणे : पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी

राष्ट्रीय : मग इंडिया आघाडी बंद करुन टाका; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत

राष्ट्रीय : तिथे केजरीवाल जिंकतील...; दिल्ली निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : बेळगावात २१ जानेवारीला काँग्रेसचे अधिवेशन

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला

राष्ट्रीय : 'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

राष्ट्रीय : 'इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती'; तेजस्वी यादवांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : Congress : काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत