शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाशकात जय श्री राम!

राष्ट्रीय : धक्कादायक! अपमानजनक व्हॉट्स अ‍ॅप पोस्ट अन् तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप

महाराष्ट्र : “अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी”

राष्ट्रीय : इतनी हो गई है रात, मैं कर रहा हूं वक्फ पर बात...! संसदेत हसत-हसत आठवलेंचा खर्गेंवर निशाणा

पुणे : करभार लावून ट्रम्प यांनी घेतली मोदींची विकेट; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : 'काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचा नागरिक बनवले', वक्फवरील चर्चेदरम्यान नड्डांचा हल्लाबोल

सातारा : काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी बाजूला व्हावे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी सुनावले खडेबोल

महाराष्ट्र : “लाडकी बहीण, शेतकऱ्यांनंतर वीज ग्राहकांचीही महायुती सरकारकडून घोर फसवणूक”; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : 'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन'