शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : 'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊतांचा चढला पारा, काँग्रेसला अनेक सवाल

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

पुणे : रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांच्यासह इतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले

महाराष्ट्र : “दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ

पुणे : संविधानातील मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय - हर्षवर्धन सपकाळ

गोवा : भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ

संपादकीय : आजचा अग्रलेख: काँग्रेसची विश्रांती आणि निवृत्ती

सांगली : Sangli Politics: मलाही मंत्री व्हायचंय, भविष्यात काँग्रेससोबत राहीन असे नाही; विशाल पाटलांच्या विधानाने खळबळ

महाराष्ट्र : “राणाला आणायला १५ वर्षे का लागली, महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा प्रयत्न”: काँग्रेस