शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड

मुंबई : मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे

महाराष्ट्र : काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर

उत्तर प्रदेश : UPमधील या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्याने गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश काय करणार?  

सांगली : सांगली मतदारसंघात भाजपचे घोडे न्हाले अन् काँग्रेसचे भिजत घोंगडे; बंडखोरीची चिंता

नाशिक : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत पहिली बंडखोरी? नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात धनराज महालेंनी भरला अर्ज

छत्रपती संभाजीनगर : इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी

पुणे : Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

क्राइम : माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले

पुणे : Parvati vidhan sabha: पर्वतीत काँग्रेस ५ वेळा अन् भाजप ३ वेळा विजयी; चुरशीच्या लढतीत भाजपला मताधिक्य