शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा

मुंबई : भाजपविरोधात काँग्रेसची मंत्रालयाबाहेर निदर्शने; अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका

राष्ट्रीय : संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की: राहुल गांधींविरोधातील तक्रारीचा तपास क्राइम ब्रँचकडे वर्ग

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देताच लढणार, रणनीती की अपरिहार्यता?

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेत सहभागी अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपकडून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न’’,  नाना पटोले यांचा आरोप  

राष्ट्रीय : Jaya Bachchan : सारंगीजींपेक्षा चांगला अभिनय कोणीच करू शकत नाही, ही सर्व फालतू नाटकं, जया बच्चन संतापल्या

राष्ट्रीय : ...निकाल लागेपर्यंत राहुल गांधींना निलंबित करावे; भाजपची विशेषाधिकार भंग, सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस 

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला; शाई आणि दगडफेक