शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची समिती नेमून चौकशी करा

नागपूर : युवक काँग्रेसचा वाद पेटला, कुणाल राऊत हटावसाठी दिल्लीवारी

राष्ट्रीय : माझी एकमेव जबाबदारी पक्ष आणि सरकार वाचवणे, डीके शिवकुमार असं का म्हणाले?

नागपूर : RSS विरोधातील निदर्शनात सहभागी झाले नाहीत काँग्रेसचे 60 नेते, पक्षाने घेतली अ‍ॅक्शन; या नेत्यांवर आली टाच

महाराष्ट्र : २३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा

राष्ट्रीय : ...तर पांढरा टी-शर्ट घाला आणि मोहिमेत सहभागी व्हा, राहुल गांधी यांचं आवाहन

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

महाराष्ट्र : मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’,  नाना पटोले यांचा सवाल

राष्ट्रीय : Rahul Gandhi : एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय, राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

राष्ट्रीय : दलबदलूंची परीक्षा... भाजपकडून ९, आपचे ७ आणि काँग्रेसचे ५ जण मैदानात